बांधकाम कामगार घरकुल योजना 2024 : बांधकाम कामगार साठी सरकार बऱ्याच योजना राबविल्या जात असतात . त्या पैकी एक बांधकाम कामगार घरकुल
योजना 2024 आहे . या मध्ये बांधकाम कामगारांना सरकार कडून पक्के मकान बांधून मिळते . सरकार कडून तुम्हाला 1.50 लाख ते २ लाख रुपये शहरी
भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी १ लाख रुपये सरकार दिले या योजनांचा लाभ घेण्यासाठी खाली पूर्ण माहिती वाचा .
बांधकाम कामगार घरकुल योजना 2024 : बांधकाम कामगारांना मिळणार घरकुल लगेच अर्ज करा
बांधकाम कामगार घरकुल योजनेचा उद्देश्य
बांधकाम कामगार घरकुल योजना 2024 : बांधकाम कामगारांना मिळणार घरकुल लगेच अर्ज करा
● बांधकाम कामगारांना चांगले घर बनवून देणे .
● बांधकाम कामगारांचा विकास होणे .
● त्यांना सक्षम बनविणे असा या योजनेचा उदेष्य आहे .
ग्रामीण भागासाठी | १ लाख रुपये |
नगरपरिषेद मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी | १. ५ लाख रुपये |
महानगर परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी | २ लाख रुपये |
बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी पात्रता
● तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे .
● तुमच्याकडे कच्चे घर असणे आवश्यक आहे . .
● तुमचे वय १८ ते ६० असणे आवश्यक आहे .
● बांधकाम कामगाराने ठेकेदाराकडे ९० दिवस काम केलेले असावे .
बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड
● रहिवासी दाखला
● ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
● बँक पासबुक
● मोबाईल नंबर
● ईमेल आयडी
बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करावा
● अर्ज करण्यासाठी खाली दिलेलूया लिंक वर जाऊन आधी फ्रॉम डाउनलोड करावा लागणार आहे .
●फ्रॉम मध्ये मागितलेली सगळी माहिती बरोबर भरून लागणारी कागदपत्रे जोडावी लागणार आहे .
बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी अर्ज डाउनलोड करा | |
बांधकाम कामगार घरकुल योजना अर्ज 1 | डाउनलोड |
बांधकाम कामगार घरकुल योजना अर्ज 2 | डाउनलोड |
Bandhkam Kamagar Smart Card Download । बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड