बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 । Bandhkam Kamgar

बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 । Bandhkam Kamgar

 

बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 : महाराष्ट्र सरकार कडून विविध योजना बांधकाम कामगार साठी राबविल्या जातात . त्या पैकी एक म्हणजे बांधकाम

कामगार दिवाळी बोनस सणासुदीच्या दिवसात प्रत्येकाचा आनंदाचा क्षण असतो . सगळ्यांना घरी कपडे ,मिठाई ,फटाके ,हे सगळे खरेदी करण्यासाठी बांधकाम

कामगार कडे पैसे नसतात पण बांधकाम कामगार दिवाळी बोनस या योजनेमुळे सरकार कडून बांधकाम कामगाराना काही पैसे दिले जातात . बांधकाम कामगार

मंडळाने कमीत कमी १०,००० रुपये दिवाळी बोनस अशी मागणी सरकराला केली आहे .

बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 । Bandhkam Kamgar

बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 । Bandhkam Kamgar
बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 । Bandhkam Kamgar
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

बांधकाम कामगार दिवाळी बोनस चे उद्दिष्ट

 

बांधकाम कामगार दिवाळी बोनस साठी लागणारी उद्दिष्ट खालील प्रमाणे आहेत

● बांधकाम कामगाराची दिवाळी आंनदाने साजरी होणे

● लहान मुलांना कपडे , त्यांना फटाके घरात लागणाऱ्या वस्तू बांधकाम कामगार अनु शकणे .

● बांधकाम कामगाराला आर्थिक मदत मिळवून देणे

 

 

बांधकाम कामगार दिवाळी बोनस साठी लागणारी पात्रता

बांधकाम कामगार दिवाळी बोनस साठी लागणारी पात्रता खालील प्रमाणे आहेत. 

 

● बांधकाम कामगाराचे वय १८ ते ६० वर्ष असणे आवश्यक आहे .

●बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे . ( किमान १५ वर्ष तरी )

●बांधकाम कामगाराने आपल्या ठेकेदाराकडे ९० दिवस काम केले असणे गरजेचे आहे .

●बांधकाम कामगार म्ह्णून नोंदणी झाली असावी ( यादी मधे नाव असावे )

● बांधकाम कामगाराने या आधी राज्य किव्वा केंद्र शासनाच्या बोनस योजनांचा लाभ घेतलेला नसावा .

 

बांधकाम कामगार दिवाळी बोनस साठी लागणारी कागदपत्रे

बांधकाम कामगार दिवाळी बोनस साठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

● आधार कार्ड

● पॅन कार्ड

● रहिवासी दाखल

● बांधकाम कामगार नि ९० दिवस काम केले असणे गरजेचे .

● राहण्याचा कायमचा पत्ता

● पासपोर्ट साईझ फोटो

● मोबाईल नंबर

● ई – मेल आयडी

● नोंदणी केलेला अर्ज

● बांधकाम काम करत असल्याचा पटत

● पासपोर्ट साईझ फोटो किमान ३

● बँक पासबुक

● शाळा सोडल्याचा दाखला

● ग्रामपंचायत / महानगर / कडून बांधकाम कामगार असल्याचा प्रमाणपत्र

● बांधकाम कामगाराने मागील ९० दिवसात काम केल्या असल्याचा दाखला ठेकेदार / इंजिनियर

 

बांधकाम कामगार दिवाळी बोनस साठी अर्ज कसा करावा

बांधकाम कामगार दिवाळी बोनस साठी अर्ज कसा करावा माहिती खालील प्रमाणे आहेत .

● बांधकाम कामगाराने खाली दिलेलूया लिंक वरून अर्ज डाउनलोड करून घ्यावा

● अर्जात विचारलेली सगळी माहिती बरोबर लिहून लागणारी सर्व कागदपत्रे जोडून बांधकाम कामगार ऑफिस ला जाऊन जमा करावा लागणार आहे .

● हि प्रोसेस पूर्ण केल्यावर तुम्ही बांधकाम कामगार दिवाळी बोनस चा लाभ घेऊ शकता .

 

बांधकाम कामगार दिवाळी बोनस साठी लागणारी अर्ज डाउनलोड करा

बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 । Bandhkam Kamgar

बांधकाम कामगार दिवाळी बोनस अर्ज १

डाउनलोड करा

   

 

 

 

 

 

Rate this post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment