बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फ्रॉम डाउनलोड

बांधकाम क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांना सरकार कडून विविध योजना राबविल्या जातात . त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकार कडून बांधकाम

कामगारांना फ्रॉम ची गरज पडते , बांधकाम कामगार नोंदणी , बांधकाम नुतरणीकरण , ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र अश्या बऱ्याच फ्रॉम ची PDF फाईल

खाली मी दिली आहे .

बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फ्रॉम डाउनलोड
बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फ्रॉम डाउनलोड
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फ्रॉम डाउनलोड

बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
बांधकाम कामगार नूतनीकरण अर्ज
येथे क्लिक करा
बांधकाम कामगार ग्रामसेवक, नगरपरिषेद ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र येथे क्लिक करा
बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण अर्ज येथे क्लिक करा
बांधकाम कामगार संपती पत्र
येथे क्लिक करा
बांधकाम कामगार घोषणापत्र
येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता

● तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे .

● तुम्ही ठेकेदाराकडे ९० दिवस काम करणे असणे आवश्यक आहे .

● तुम्ही इमारत बांधकाम कामगार विभाग मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे .

बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

● आधार कार्ड

● बँक पासबुक

● रेशन कार्ड

● मतदान कार्ड

● वयाचा दाखला

bandhkam kamgar yojana online registration । बांधकाम कामगार योजना ऑनलाईन नोंदणी

Rate this post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment