बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म 2024 ।
Bandhkam kamgar Online From
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म : बांधकाम कामगार योजना मध्ये विविध योजना राबविल्या जातात त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम
कामगारांना फ्रॉम ची गरच पडते पण बऱ्याच बांधकाम
कामगारांना फ्रॉम कुठे मिळतात या बद्दल माहिती नसते . तर या पोस्ट मध्ये आपण बांधकाम कामगार नोंदणी फ्रॉम . ९० दिवस काम केल्याचा फ्रॉम , असे बरेच
लागणारे फ्रॉम अर्ज बद्दल सविस्तर माहीती आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत .
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म 2024 । Bandhkam kamgar Online From
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म : बांधकाम कामगार हि योजना महाराष्ट्र नि बांधकाम कामगार ना सक्षम बनविण्यासाठी , त्यांनां मजबूत
बनविण्यासाठी हि योजना राबविण्यात येत आहे . बांधकाम कामगार योजना साठी लागणारी अर्ज फ्रॉम PDF सगळी खाली दिली आहे . तुम्ही बघू किव्वा
डाउनलोड करू शकता .
बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDF | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म | येथे क्लिक करा |
ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नोंदणी व नुतणीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले नविन 90 दिवसांचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे. |
येथे क्लिक करा |
बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र |
येथे क्लिक करा |
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म | येथे क्लिक करा |
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणापत्र | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार ऑनलाईन फ्रॉम योजनेसाठी लागणारी पात्रता
● बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
● बांधकाम कामगार चे १८ ते ६० असणे आवश्यक आहे .
● बांधकाम कामगाराने किमान ९० दिवस काम केले असणे गरजेचे आहे .
● बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे .
● बँक पासबुक आधार शी लिंक असणे आवश्यक आहे .
● बांधकाम कामगार कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसावा .
बांधकाम कामगार ऑनलाईन फ्रॉम योजनेसाठी कागदपत्रे
● आधार कार्ड
● पॅन कार्ड
● रहिवासी दाखला
● बँक पासबुक झेरॉक्स
● वयाचा दाखला
● ९० दिवस काम केल्याचा दाखला
● रेशन कार्ड
● एक हमीपत्र
● एक शपत पत्र
बांधकाम कामगार ऑनलाईन फ्रॉम साठी अर्ज कसा करावा
● सर्वप्रथम वरती दिलेल्या लिंक वर जाऊन बांधकाम कामगाराने अर्ज डाउनलोड करून घ्यावा
● अर्ज बरोबर भरून त्याला लागणारी कागद्पत्रे जोडावी.
● अर्ज बरोबर भरून झाल्यावर बांधकाम कामगार कार्यलय मध्ये अर्ज जाऊन जमा करावा .
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म 2024 । Bandhkam kamgar Online From