बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड 2024
बांधकाम क्षेत्रात काम करत असणाऱ्या बांधकाम कामगारांना सरकार कडून स्मार्ट कार्ड दिले जाते . ज्याने बांधकाम कामगारांचा फायदा होतो बांधकाम
कामगार स्मार्ट कार्ड चा वापर आरोग्य, मुलांचे शिक्षण, स्वतः साठी सुद्धा वापरू शकतो . पण बऱ्याच बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड कशे काढावे माहिती
नाही . या पोस्ट मध्ये आपण बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कशे काढावे या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत .
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड 2024
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड कसे करावे
● सगळ्यात आधी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागणार आहे .
● बांधकाम कामगार ऑफिस ला जाऊन अर्ज घेऊन स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे .
● अर्जा सोबत लागणारी कागदपत्रे जोडा
● अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्ज बांधकाम कामगार कार्यलय मधे जाऊन जमा करावा लागणार आहे .
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड अर्ज करण्याची पध्दत
● बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड साठी तुम्ही केलेल्या अर्जांची तपासणी केली जाणार , तसेच तुम्ही बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन नोंदणी केली आहे का
याची खात्री केली जाणार .
● माहिती पूर्ण भरल्याची खात्री झाल्यास बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड बनविले जाणार
● बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड बनल्याची माहिती तुम्हला मोबाईल वर SMS द्वारे कळवली जाईल .
● बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड बनल्या वर ७ दिवसात तुमच्या घरी पोस्टाने पाठविले जाईल .
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड साठी लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड
● बांधकाम कामगार नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र
● पासपोर्ट फोटो
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड ची ओळख
● स्मार्ट वर बांधकाम कामगारांचे संपूर्ण नाव असते .
● बांधकाम कामगाराच्या घराचा संपूर्ण पत्ता असतो
● नोंदणी झाल्याची तारीख असते .
● नोंदणी क्रमांक असतो
● बांधकाम कामगारांची जन्म तारीख असते .
● बांधकाम कामगाराचा मोबाईल नंबर असतो
● कामाचा प्रकार आणि ठिकाण
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड चे फायदे
● बांधकाम कामगाराला योजनेचा लाभ लवकर मिळतो .
● तुम्ही बांधकाम कामगार आहात हा पुरावा तुमच्याकडे असतो .
● विविध सरकारी योजनांचा लाभ तुम्ही सहज घेऊ शकता.
● मलांच्या शिक्षण आणि शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड वापरू शकता .
● बांधकाम कामगार स्मार्ट चा उपयोग तुम्ही विमा चा लाभ घेण्यासाठी सुद्धा वापरू शकता .
● बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड तुम्ही बँकेशी लिंक केल्यावर पैसे सरळ तुमच्या बँक खात्यात जमा होतात .
हे पण वाचा
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड 2024