भारतीय रेल्वेमध्ये 3445 जागांसाठी मेगा भरती

भारतीय रेल्वेमध्ये 3445 जागांसाठी मेगा भरती

 

भारतीय रेल्वेने मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम

तारीख 20 ऑक्टोबर 2024 आहे. आपण इच्छुक उमेदवार असल्यास, संपूर्ण तपशील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

भारतीय रेल्वेमध्ये 3445 जागांसाठी मेगा भरती

एकूण जागा आणि पदांचे नाव

भारतीय रेल्वेमध्ये 3445 जागांसाठी मेगा भरती

 

भारतीय रेल्वेमध्ये एकूण 3445 पदांसाठी भरती होत आहे. खालीलप्रमाणे पदांचे नाव आणि उपलब्ध जागांची माहिती दिली आहे:

पदाचे नाव :

भारतीय रेल्वेमध्ये 3445 जागांसाठी मेगा भरती

 

● कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) 2022

● अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट 361

● ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट 990

● ट्रेन्स क्लर्क (TC) 72

 

एकूण 3445

 

 

शैक्षणिक पात्रता

 

पद क्र. 1 आणि पद क्र. 4

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

● [SC/ST/PWD/ExSM] – गुणांची अट नाही

 

 

पद क्र. 2 आणि पद क्र. 3

शैक्षणिक पात्रता:

● 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

● संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंगचे कौशल्य आवश्यक.

 

टीप: General/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50% गुणांची अट आहे, तर SC/ST/PWD/ExSM यांना गुणांची अट लागू नाही.

 

वयोमर्यादा

 

● 01 जानेवारी 2025 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 33 वर्षे असावे.

SC/ST प्रवर्ग: 5 वर्षे वयोमर्यादेत सवलत

OBC प्रवर्ग: 3 वर्षे वयोमर्यादेत सवलत

 

 

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अंतिम तारीख

अर्जाची अंतिम तारीख

● 20 ऑक्टोबर 2024, रात्री 11:59 पर्यंत

अर्ज कसा करावा?

● अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करता येईल.

 

अर्जासाठी फी

● General/OBC/EWS प्रवर्ग: ₹500/-

 

● SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-

 

नोकरीचे ठिकाण

● संपूर्ण भारतात नोकरीची संधी उपलब्ध आहे.

परीक्षा तारीख

● परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल. उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाईट तपासणे आवश्यक आहे.

 

अर्ज सादर करण्यासाठी महत्वाची लिंक्स

● अधिकृत वेबसाईट: Click Here

● सविस्तर जाहिरात (PDF): Click Here

● ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: Apply Online

 

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म 2024

 

Rate this post

Leave a Comment

Exit mobile version