बांधकाम क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांना सरकार कडून विविध योजना राबविल्या जातात . त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकार कडून बांधकाम
कामगारांना फ्रॉम ची गरज पडते , बांधकाम कामगार नोंदणी , बांधकाम नुतरणीकरण , ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र अश्या बऱ्याच फ्रॉम ची PDF फाईल
खाली मी दिली आहे .
बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फ्रॉम डाउनलोड
बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार नूतनीकरण अर्ज | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार ग्रामसेवक, नगरपरिषेद ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण अर्ज | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार संपती पत्र | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार घोषणापत्र | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता
● तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे .
● तुम्ही ठेकेदाराकडे ९० दिवस काम करणे असणे आवश्यक आहे .
● तुम्ही इमारत बांधकाम कामगार विभाग मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे .
बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड
● बँक पासबुक
● रेशन कार्ड
● मतदान कार्ड
● वयाचा दाखला
bandhkam kamgar yojana online registration । बांधकाम कामगार योजना ऑनलाईन नोंदणी