Bandhkam Kamgar Yojana Form PDF | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

Bandhkam Kamgar Yojana Form PDF : महाराष्ट्र सरकार नि बांधकाम कामगार साठी विविध योजना काढतात त्या मध्ये

त्यांना बरेच द बांधकाम कामगार

योजनांचे फ्रॉम ची गरज पडते . योजनेसाठी अर्ज तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने करू शकता . खाली सगळ्या फ्रॉम ची

लिंक दिली आहे तुम्ही फ्रॉम

Bandhkam Kamgar Yojana Form PDF | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

Bandhkam Kamgar Yojana Form PDF | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
Bandhkam Kamgar Yojana Form PDF | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

खाली लिंक वरून डाउनलोड करू शकता .

Bandhkam Kamgar Yojana Form PDF | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म खाली दिली आहे
बांधकाम कामगार नोंदणी PDF फाईल
येथे क्लिक करा
ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने
मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
येथे क्लिक करा
बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात
90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
येथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्मयेथे क्लिक करा
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणापत्रयेथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता

● बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .

● ठेकेदाराकडे ९० दिवस काम केले असणे गरजेचे आहे .

● तुम्ही गरीब कुटुंबातील बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे .

● घरातील कोहिनी सरकारी नोकरीत असणे गरजेचे आहे .

बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

● आधार कार्ड

● रेशन कार्ड

● रहिवासी दाखला

● बँक पासबुक

● ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

● हमीपत्र

● वयाचा दाखला

● मतदान कार्ड

बांधकाम कामगार योजनेचे फायदे

● सरकार कडून बांधकाम मध्ये काम करत असतानां तुम्हाला सेफटी किट मिळते .

● बांधकाम कामगार म्हणून तुमचा विमा काढला जातो .

● बांधकाम कामगार मुलांना मोफत शिक्षण चा लाभ घेऊ शकता .

बांधकाम कामगार घरकुल योजना 2024 : बांधकाम कामगारांना मिळणार घरकुल लगेच अर्ज करा

Rate this post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment