बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 : कामगारांना
बोनस कसा मिळणार | अर्ज करण्यास चालू | बघा संपूर्ण
माहिती
महाराष्ट्र सरकार कडून बांधकाम कामगार साठी दिवाळी बोनस योजना दरवर्षी राबविली जाते . या मध्ये बांधकाम कामगारांना सरकार कडून १०, ००० रुपये दिले
जातात . पण बांधकाम कामगारांना या योजनेसाठी अर्ज कसा करावा फ्रॉम कुठे भरावा या बद्दल सगळी माहिती नाही या पोस्ट मध्ये बांधकाम कामगार दिवाळी
बोनस 2024 या बद्दल संपूर्ण माहिती जाऊंन घेणार आहोत .
बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 : कामगारांना बोनस कसा मिळणार | अर्ज करण्यास चालू | बघा संपूर्ण माहिती
बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 चे उद्देश्य
सणासुदीच्या दिवसात बांधकाम कामगार आपली दिवाळी साजरी करणे या या योजनेचा उदेष्य आहे . बांधकाम कामगारांच्या मुलांना फटाके , कपडे , दिवाळी
ला आर्थिक मदत मिळणे हा या योजनेचा उदेष्य राहणार आहे .
बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 साठी पात्रता
● तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असणे गरजेचे आहे .
● बांधकाम कामगाराचे वय १८ ते ६० वर्ष असणे आवश्यक आहे .
● बांधकाम कामगाराने १२ महिन्यात किमान ९० दिवस काम केले असणे गरजेचे हे .
बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 साठी लागणारी पात्रता
. ● आधार कार्ड
● पॅन कार्ड
● ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
● कायमचा पुरावा
● बँक पासबुक प्रत
● पासपोर्ट ३ फोटो
बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 साठी अर्ज करण्याची पद्धत
बांधकाम कामगारांनी दिवाळी बोनस साठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज डाउनलोड करावा लागणार आहे .
त्या नंतर तो अर्ज बरोबर भरून त्याला लागणारी कागदपत्रे जोडावी लागणार आहे . आणि तो अर्ज तुमच्या जिल्यातील बांधकाम कामगार कार्यालय मध्ये
जाऊन जमा करावा लागणार आहे .
बांधकाम कामगार दिवाळी बोनस अर्ज डोवनलॊड करा