ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA
2024 । अटल बांधकाम कामगार आवास योजना 2024
ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 : बांधकाम कामगार योजने मध्ये विविध योजना राबविल्या जातात जेने करून बांधकाम
कामगारांच्या आयुष्यात काही बदल हो . तशीच हि योजना ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA या योजनेंतर्गत बांधकाम कामगाराला
सरकार कडून स्वतःचे घर बांधण्यासाठी २ लाख रुपये अनुदान दिले जाते .
ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 । अटल बांधकाम कामगार आवास योजना 2024
ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 : हि योजना ग्रामीण आणि शहरी भागांसाठी राबविली जाते . अटल
बांधकाम कामगार योजने
मध्ये बांधकाम कामगाराला सरकार कडून जमीन खरेदी करण्यासाठी ५०,००० हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते . हे अर्थ सहाय्य बँक शी आधार लिंक
असलेल्या खात्यावर जमा केले जाणार आहे .
ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 : महाराष्ट्र सरकार नेहमीच बांधकाम कामगारांसाठी नवीन नवीन
योजना राबवित असते . जेने
करून बांधकाम कामगार सक्षम बनविण्यासाठी त्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी नेहमीच काम करते . बांधकाम कामगाराची आर्थिक परिस्थिती
बरोबर नसल्यामुळे बांधकाम कामगार आपले घर बंधू नाही शकत तर ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA
2024 हि योजना फार
उपयोगी ठरणार आहे .
ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA
2024 साठी पात्रता
ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 । अटल बांधकाम कामगार आवास योजना 2024
● अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणे आवश्यक आहे .
● बांधकाम कामगाराच्या पती / पत्नी / किव्वा स्वतच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे .
● बांधकाम कामगाराच्या पती / पत्नी / किव्वा स्वतच्या नावावर पक्के सिमेंट चे घर बांधलेले नसावे .
● बांधकाम कामगाराने इतर कुठल्याही शासनामार्फत सुरु असलेल्या घरकुल योजनांचा लाभ घेतलेला नसावा असे स्वघोषणापत्र / शपतपत्र सादर करणे गरजेचे आहे .
● अटल बांधकाम कामगार आवास योजना साठी अर्जदार ग्रामीण भागातील असणे आवश्यक आहे .
● अगोदर लाभ घेतला असेल तर या योजनेसाठी पात्र राहणार नाही .
● बांधकाम कामगाराने प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अर्ज केलेला नसावा .
ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 साठी
घराचे क्षेत्रफळ .
● अटल बांधकाम कामगार योजने मध्ये बांधकाम कामगार किमान 269 चौ. फुट इतके चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम बांधू शकणार आहे . त्या साठी
सरकार कडून १. ५० लाख अनुदान दिले जाणार आहे . पण लाभार्थी जर जास्त जागेत घर बांधायचे असेल तर स्वतः पैशाने घर बांधु शकतो .
ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 साठी
घराची रचना खालील प्रमाणे आहे .
ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 । अटल बांधकाम कामगार आवास योजना 2024
● घराचे सगळे बांधकाम विटा, वाळू व सिमेंटचे असणे आवश्यक आहे.
● घरामध्ये एक किचन आणि बैठक रूम असणे आवश्यक आहे .
● घरामध्ये शोचालय आणि एक बाथरूम असणे आवश्ययक आहे .
● जमिनीपासून घराची उंची १० फूट असणे आवश्यक आहे .
● छतासाठी सिमेंट , लोखंडी पत्रे ,किव्वा इंग्रजी कौलाचा वापर करणे आवश्यक आहे .
● घरच्या दक्षणी भागावर बांधकाम कामगार मंडळाचे बोधचिन्ह असणे आवश्यक आहे .
ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 साठी
लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड
● ७/ १२ आणि ग्रामपंचायत मधील घराचे आठ
● बांधकाम कामगाराच्या बचत खात्याशी पासबुक
● प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्यास यादी मध्ये तुमचे नाव असलेले सादर करणे गरजेचे आहे .
● बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असलेले प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे .
ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 साठी अर्ज सादर कसा
करावा
ATAL BANDHKAAM KAMGAR AWAS YOJANA 2024 । अटल बांधकाम कामगार आवास योजना 2024
● बांधकाम कामगाराला आपल्या जिल्यातील बांधकाम कामगार कार्यालय मध्ये जाऊन अर्ज घेवा लागणार आहे किंवा खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज डाउनलोड करू शकता .
● अर्जात विचारलेली माहिती बरोबर भरून त्याला लागणारी कागदपत्रे जोडावी लागणार आहे .
● अश्या प्रकारे तुम्ही अटल बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करू शकता .
Atal Kamgar Yojana Form