Atal Bandhkam Kamgar Awas Yojana 2024 : अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana 2024 : अटल

बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024

योजनेमध्ये बांधकाम कामगारांना सरकार कडून पक्के घर बांधून मिळते हि योजना ग्रामीण आणि शहरी भागासाठी राबविली जाते . या योजनेसाठी पात्रता ,

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana 2024 : महाराष्ट्र सरकार कडून बांधकाम कामगार मधे काम करत असलेल्या

कामगारांसाठी

Kamgar Awas Yojana 2024 हि राबविली जाते . या

कागद्पत्रे , आणि ऑनलाईन अर्जा बद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे .

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana 2024 : अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana 2024 : अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana 2024 : अटल बांधकाम कामगार मध्ये अर्ज केल्यांनतर तुम्हाला सरकार कडून जमीन खरेदी करण्यासाठी

तुम्हाला ५०,००० हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते . त्यानंतर बांधकाम कामगार ला पक्के घर बांधण्यासाठी २ लाख रुपये सरकार कडून अनुदान म्हणून दिले

जाते.

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana 2024 : या योजनेमुळे बांधकाम कामगारांना खूप फायदा होणार आहे . बांधकाम कामगारांना एक पक्के घर

बांधून मिळणार आहे . बांधकाम कामगाराच्या परिवाराला सोयीस्कर घर राहण्यासाठी मिळणार आहे .

 

Eligibility of Atal Bandhkam Kamgar Awas Yojana

 

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana 2024 : अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024

अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी लागणारी पात्रता खालील प्रमाणे आहे .

अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी बांधकाम कामगाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामधे अर्ज केला असणे

गरजेचे आहे .

● बांधकाम कामगारांचे किव्वा पत्नीचे महाराष्ट्र राज्यात दुसरीकडे कुठेही घर नाही असा स्टेप लिहून देणे गरजेचे आहे .

● बांधकाम कामगारांचे स्वतः किव्वा पत्नी न्या नावाने जमीन नावाने असणे गरजेचे आहे .

● बांधकाम कामगाराने दुसऱ्या कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा .

● एकदा योजनेचा लाभ घेतल्यावर पुन्हा लाभ मिळणार नाही .

● अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे .

● बांधकाम कामगाराचे आधार कार्ड बँक शी लिंक असणे गरजेचे आहे .

 

अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या कडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे गरजेचे आहे .

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana 2024 : अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024

 

Required Documents Atal Bandhkam Kamgar Awas Yojana

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana 2024 : अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024

अटल बांधकाम कामगार आवास योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खाली दिली आहेत .

● आधार कार्ड

● सक्षम अधिकाराने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्याची प्रत

● 7/12 चा उतारा/ मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र/ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदनि केलेला उतारा

● प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र आहे म्हणून . सक्षम अधिकाराचा प्रत किव्वा प्रमाणित केलेली यादी

● बँक ची पासबुक झेरॉक्स

 

How to Apply Atal Bandhkam Kamgar Awas Yojana

 

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana 2024 : अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024

अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा .

● सर्व प्रथम बांधकाम कामगाराला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज डाउनलोड करावा लागणार

● अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्याला लागणारी सर्व कागदपत्रे जोडून आपल्या जिल्ह्याच्या बांधकाम कामगार विभाग मधे अर्ज जमा करावा लागणार .

● बांधकाम कामगाराची निवड अर्जाची छाननी करून तुमची यादी लावली जाईल .

अटल बांधकाम कामगार आवास योजना अर्ज ( ग्रामीण ) डाउनलोड करा
अटल बांधकाम कामगार आवास योजना अर्ज ( शहरी ) डाउनलोड करा

 

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana योजनेसाठी तुमच्या घराचे

क्षेत्रफळ

● अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी ग्रामीण भागांसाठी घराचे क्षेत्रफळ किमान 269 चौ. फुट एवढे बांधकाम कामगार घर बांधू शकणार आहे .

तुम्हाला सरकार कडून रु. 1.50 लाख रुपये अनुदान म्हणून दिले जाणार आहे . मात्र बांधकाम कामगाराला जर जास्त जागेत घर बांधायचे असेल तर तो स्वतः

पैशाने घर बंधू शकतो .

अटल बांधकाम कामगार आवास योजना अतंर्गत घर बांधण्यासाठी नियम आणि अटी खालील प्रमाणे आहेत .

● घराचे सगळे बांधकाम विटा,वाळू व सिमेंटने आवश्यक आहे . घरकुलामध्ये एक स्वयंपाक घर एक बैठक रूम आणि शोचालाय आणि बाथरूम बांधणे

बंधनकारक राहणार आहे .

● घराची उंची जमिनी पासून १० फूट असणे गरजेचे राहणार आहे .

● घराचे छत मजबूत लोखंडी पत्रे किंवा सिमेंट चे बंधने गरजेचे आहे .

● घरपूर्ण बांधून झाल्यावर दर्शनी जागेवर मंडळाचे बोध चिन्ह लावणे गरजेचे आहे .

 

बांधकाम कामगार घरकुल योजना 2024 : बांधकाम कामगारांना मिळणार घरकुल लगेच अर्ज करा

Rate this post

Leave a Comment

Exit mobile version