Bandhkam Kamagar Smart Card Download । बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड
महाराष्ट्र सरकार नि इमारत बांधकाम मधे काम करत असलेल्या बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात . या योजनांचा लाभ घेण्यासाठी
बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड दिले जाते . या स्मार्ट कार्ड चे भरपूर फायदे आहेत . स्मार्ट कशे काढावे , फ्रॉम कुठे भरावा ,
स्मार्ट डाउनलोड कशे करावे या बद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत .
Bandhkam Kamagar Smart Card कशे काढावे ?
● बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाइट ला जाऊन नोंदणी करावी लागणार आहे .
● बांधकाम कामगार योजना मध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती इथे क्लिक करून मिळणार
● बांधकाम कामगार योजना मध्ये नोंदणी केल्यावर तुम्हाला बांधकाम कामगार च्या ऑफिस ला जाऊन अर्ज करावा लागणार आहे .
● अर्ज तुम्हला बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड साठी करावा लागणार आहे .
● अर्जांसॊबत लागणारी कागदपत्रे जोडावी लागणार .
Bandhkam Kamagar Smart Card Download कशे करावे ?
● बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड साठी केलेल्या अर्जाची पडताळणी केली जाणार .
● तुमची माहिती पूर्ण असल्यास तुमचे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड बनविले जाणार .
● स्मार्ट कार्ड बनण्याची माहिती तुम्हाला SMS द्वारें सांगितली जाणार .
● बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड बनल्या वर तुम्हाला तुमच्या पत्यावर पाठविले जाणार .
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड साठी लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड
● रेशन कार्ड
● बॅंक पासबुक
● पासपोर्ट फोटो
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड चे फायदे
● बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड नि तुम्ही विविध योजनांचा लाभ घेऊ शकता .
● तुम्ही आरोग्य , विमा या मध्ये सुद्धा बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड वापरून त्याचा फायदा घेऊ शकता .
● मुलांचे शिक्षण त्यांना लागणाऱ्या वस्तू त्यांच्या शिष्यवृत्ती साठी तुम्ही बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड वापरू शकता .
● बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड तुम्ही बँक शी लिंक केल्यावर तुम्ही या योजनांचे बरेच लाभ घेऊ शकता .