बांधकाम कामगार योजनेअंतर्गत विविध योजना राबविल्या जातात या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केल्याचा पुरावा द्यावा लागतो . तेव्हाच बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेऊ शकतो.
बांधकाम कामगार 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ची
ओळख
Bandhkam Kamgar 90 Days Form Pdf | बांधकाम कामगार 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
● कामगार कुठल्याही ठेकेदारकडे काम करत असल्याचा पुरावा बांधकाम कामगाराकडे राहतो.
● बांधकाम कामगार विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो.
● योजनांचा लाभ मिळण्यास सोप्प होते
बांधकाम कामगार 90 दिवस काम केलेल्या प्रमाणपत्र ची
गरज
Bandhkam Kamgar 90 Days Form Pdf | बांधकाम कामगार 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
● अटल बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी या फ्रॉम ची गरज पडते.
● बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करतांना या फ्रॉम ची गरज पडते.
● बांधकाम कामगार घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी या फ्रॉम ची गरज पडते.
अश्या बऱ्याच योजनांच्या लाभ घेण्यासाठी या फ्रॉम ची गरज पडते
बांधकाम कामगार 90 दिवस काम केल्याचा अर्ज डाउनलोड करा
इथे क्लिक करा
नोंदणी व नुतणीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आलेले
नविन 90 दिवसांचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे.
येथे क्लिक करा
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024: संपूर्ण मार्गदर्शक