Bandhkam Kamgar Smart Card Download । बांधकाम
कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड
Bandhkam Kamgar Smart Card Download : महाराष्ट्र सरकार कडून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात . जेणे करून बांधकाम
कामगारांना लाभ मिळो . अश्याच पैकी एक योजना म्हणजे Bandhkam Kamgar Smart Card Download या योजनेने बांधकाम कामगार बऱ्याच गोष्टीत
याचा फायदा घेऊ शकतो . पण बऱ्याच बांधकाम कामगारांना Bandhkam Kamgar Smart Card कशे काढावे माहिती नसल्यामुळें ते या योजनांचा लाभ घेऊ
शकत नाही .
Bandhkam Kamgar Smart Card Download । बांधकाम
कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड
Bandhkam Kamgar Smart Card Download : बांधकाम स्मार्ट कार्ड कशे काढावे या बद्दल सविस्तर माहिती आपण जाऊन घेऊ .
Bandhkam Kamgar Smart Card Download सगळी माहिती ?
● सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन नोंदणी करावी लागणार
● नोंदणी पूर्ण झाली कि बांधकाम कामगार च्या ऑफिस ला जाऊन फ्रॉम घ्यावा लागणार आहे .
● फ्रॉम पूर्ण भरल्यावर त्याला लागणारी सगळी कागदपत्रे जोडा .
● त्यांनतर तो फ्रॉम बांधकाम कामगाराच्या ऑफिस ला जाऊन जमा करा .
Bandhkam Kamgar Smart Card Download । बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कार्यपद्धती
● बांधकाम कामगाराच्या ऑफिस ला तुम्ही भरलेल्या अर्जाची पडताळणी केली जाईल . तुम्ही भरलेला अर्ज त्याला जोडलेली कागदपत्रे तुम्ही केलेली नोंदणी याची छानणी केली जाईल .
● सगळी माहिती बरोबर असल्यावर तुमचे बांधकाम कामगार चे स्मार्ट कार्ड बनविले जाणार .
● बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड बनल्याची माहिती तुम्हला मोबाईल द्वारे सांगितली जाईल .
● बांधकाम कामगार स्मार्ट तुमच्या घरी ७ दिवसात पाठविले जाणार .
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड
● कामगाराचे नोंदणी प्रमाणपत्र
● पासपोर्ट साईझ फोटो
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड चे वैशिष्ट्य काय ?
● नोंदणीची तारीख
● बांधकाम कामगाराचा संपूर्ण नाव आणि पत्ता
● बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक
● बांधकाम कामगाराची जन्म तारीख
● बांधकाम कामगारांचे लिंग
● बांधकाम कामगारांचे मोबाइल नंबर
● कामाचा प्रकार
● तुमच्या कामाचे ठिकाण
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड चे फायदे
● बांधकाम कामगारांना लवकर लाभ मिळतो .
● बांधकाम कामगार नोंदणी झाल्याचा पुरावा तुमच्यकडे असतो .
● विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बांधकाम कामगार चा फायदा घेऊ शकता
● तुम्ही बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड आरोग्य विमा चे दावे साठी वापरू शकता .
● बांधकाम कामगाराच्या मुलांच्या शिक्षणसासाठी त्यांच्या शिष्यवृत्त्ती चा अर्ज करण्यासाठी तुम्ही स्मार्ट कार्ड वापरू शकता .
● बांधकाम स्मार्ट कार्ड बँक शी लिंक केल्यास पैसे सरळ तुमच्या बँक खात्यात जमा होते .