Bandhkam Kamgar Smart Card Download ।
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड
Bandhkam Kamgar Smart Card Download : बांधकाम कामगार योजनेमध्ये बांधकाम कामगारांसाठी स्मार्ट कार्ड दिले
जाते . या स्मार्ट कार्ड मुळे त्यांना
बऱ्याच योजनांचा लाभ घेता येतो . जसे आरोग्य , शिक्षण , मुलांची शिष्यवृत्ती साठी सुद्धा ते वापरले जाऊ शकते . पण बांधकाम कामगारांना स्मार्ट कसे काढावे या
बद्दल माहिती नसते तर आपण या पोस्ट मध्ये स्मार्ट कार्ड बद्दल संपूर्ण माहिती जाऊन घेणार आहोत .
Bandhkam Kamgar Smart Card Download । बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड
Bandhkam Kamgar Smart Card Download साठी पात्रता
● बांधकाम कामगार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
● बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करने आवश्यक आहे .
● आधार कार्ड बँक शी लिंक असणे आवश्यक आहे .
Bandhkam Kamgar Smart Card Download साठी लागणारीं
कागदपत्रे
Bandhkam Kamgar Smart Card Download । बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड
● आधार कार्ड
● बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
● पासपोर्ट फोटो
Bandhkam Kamgar Smart Card Download साठी अर्ज कसा
करावा
● सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगाराच्या अधिकृत वेबसाईट वर नोंदणी करणे आवश्यक आहे .
● नोंदणी झाल्यावर तुम्हाला बांधकाम कामगारांच्या कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागणार आहे .
● अर्जात विचारलेली माहिती पूर्ण भरून घावी लागणार आहे . त्याला लागणारी कागदपत्रे सर्व जोडून अर्ज कार्यालयात जमा करावा लागणार आहे .
Bandhkam Kamgar Smart Card Download कशे मिळणार
● तुम्ही केलेली बांधकाम कामगार नोंदणी आणि तुम्ही भरलेला अर्ज त्याला जोडलेली कागदपत्रे याची सर्व तपासणी केली जाणार .
● सर्व माहिती बरोबर असल्यास तुमचे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड बनविले जाणार .
● स्मार्ट बनल्या वर तुम्हाला SMS द्वारे कळविले जाणार
● बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड बनल्या वर तुमच्या पत्यावर पाठविले जाणार .
बांधकाम कामगार स्मार्ट ची ओळख
● बांधकाम कामगाराचे संपूर्ण नाव
● बांधकाम कामगार ची जन्म तारीख
● बांधकाम कामगाराचा कायमचा पत्ता
● नोंदणीची तारीख
● लिंग
● बांधकाम कामगाराचा कामाचा प्रकार
● कामाचे ठिकाण
● मोबाईल नंबर
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड चे फायदे
● बांधकाम कामगाच्या योजनाचे लाभ लवकर मिळतात
● बांधकाम कामगार नोंदणी असल्याचा पुरावा
● विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड वापरू शकता .
● तुम्ही आरोग्य , विमा यांचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड वापरू शकता .
● मुलांच्या शिक्षण आणि शिष्यवृत्ती किव्वा इतर कोणतेही लाभ घेण्यासाठी तुम्ही स्मार्ट कार्ड वापरू शकता .
● बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड बँक शी लिंक केल्यावर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा केले जातील .
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) 2024: संपूर्ण
मार्गदर्शक