Bandhkam Kamgar Yojana Form PDF : महाराष्ट्र सरकार नि बांधकाम कामगार साठी विविध योजना काढतात त्या मध्ये
त्यांना बरेच द बांधकाम कामगार
योजनांचे फ्रॉम ची गरज पडते . योजनेसाठी अर्ज तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने करू शकता . खाली सगळ्या फ्रॉम ची
लिंक दिली आहे तुम्ही फ्रॉम
Bandhkam Kamgar Yojana Form PDF | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
खाली लिंक वरून डाउनलोड करू शकता .
Bandhkam Kamgar Yojana Form PDF | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म | खाली दिली आहे |
बांधकाम कामगार नोंदणी PDF फाईल | येथे क्लिक करा |
ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र | येथे क्लिक करा |
बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र | येथे क्लिक करा |
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म | येथे क्लिक करा |
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणापत्र | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता
● बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
● ठेकेदाराकडे ९० दिवस काम केले असणे गरजेचे आहे .
● तुम्ही गरीब कुटुंबातील बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे .
● घरातील कोहिनी सरकारी नोकरीत असणे गरजेचे आहे .
बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड
● रेशन कार्ड
● रहिवासी दाखला
● बँक पासबुक
● ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
● हमीपत्र
● वयाचा दाखला
● मतदान कार्ड
बांधकाम कामगार योजनेचे फायदे
● सरकार कडून बांधकाम मध्ये काम करत असतानां तुम्हाला सेफटी किट मिळते .
● बांधकाम कामगार म्हणून तुमचा विमा काढला जातो .
● बांधकाम कामगार मुलांना मोफत शिक्षण चा लाभ घेऊ शकता .
बांधकाम कामगार घरकुल योजना 2024 : बांधकाम कामगारांना मिळणार घरकुल लगेच अर्ज करा