Bandhkam Kamgar Yojana Online Form | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

Bandhkam Kamgar Yojana Online Form | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

Bandhkam Kamgar Yojana Online Form : महाराष्ट्र सरकार कडून इमारत बांधकाम मध्ये काम करत असलेल्या कामगारांसाठी व विविध योजना राबविल्या

जातात . या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना फ्रॉम ची गरज पडते . फ्रॉम कसा भरायचा , फ्रॉम भरून कुठल्या पत्त्यावर जमा करायचा आणि फ्रॉम

Bandhkam Kamgar Yojana Online Form | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

Kamgar Yojana Online Form | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bandhkam Kamgar Yojana Online Form | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

बांधकाम कामगार योजनाचे फ्रॉम डाउनलोड करण्याची लिंक खाली दिली आहे .

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDFडाउनलोड करा
बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्मडाउनलोड करा
ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने
मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
डाउनलोड करा
नोंदणी व नुतणीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले
नविन 90 दिवसांचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे.
डाउनलोड करा
बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात
90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
डाउनलोड करा
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्मडाउनलोड करा
ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणापत्रडाउनलोड करा

Bandhkam Kamgar Yojana Online Form | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

बांधकाम कामगार योजनांसाठी लागणारी कागदपत्रे खाली दिली आहे .

● आधार कार्ड

● रहिवासी दाखला

● रेशन कार्ड

● बँक पासबुक

● ९० दिवस काम केल्याचा दाखला

● उत्पनाचा दाखला

अर्ज कसा करायचा

बांधकाम कामगार योजनासासाठी अर्ज कसा करण्याचा माहिती खाली दिली आहे .

● वरती दिलेल्या लिंक वरून सर्व फ्रॉम डाउनलोड करून घ्या .

● फ्रॉम डाउनलोड केल्यावर मागितलेली माहिती संपूर्ण भरा .

● लागणारी सर्व कागदपत्रे फ्रॉम सोबत जोडा

अर्ज करण्याअगोदर तुम्हाला महाराष्ट्र ईमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ वर नोंदणी करणे आवश्यक आहे .

खाद्यतेलाचे आजचे भाव 2024 : खाद्यतेलाच्या किमतीत झाली मोठी घसरण , बघा आजचे नवीन दर

Rate this post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment