bandhkam kamgar yojana online registration । बांधकाम कामगार योजना ऑनलाईन नोंदणी
bandhkam kamgar yojana online registration : महाराष्ट्र सरकार नि इमारत बांधकाम कामगार साठी त्यांच्या आयुष्यात बदल यावा साठी , त्यांच्या मुलांना
चांगल शिक्षण मिळण्यासाठी , त्यांना सक्षम बनविण्यासाठी बांधकाम कामगार योजना हि आणण्यात आली आहे .
जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात तर हि माहिती पूर्ण वाचा या मध्ये तुम्हला अर्ज कसा करायचा , फ्रॉम कसा भरायचा या बद्दल सगळी माहिती सविस्तर
सांगणार आहे .
bandhkam kamgar yojana online registration । बांधकाम कामगार योजना ऑनलाईन नोंदणी
Bandhkam Kamgar Yojana Overview
योजनेचं नाव | बांधकाम कामगार योजना |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
वर्ष | ऑनलाईन |
लाभार्थी | महाष्ट्रातील सगळे बांधकाम कामगार |
लाभ | २००० ते ५००० पर्यंत आर्थिक मदत |
अधिकृत वेबसाइट | CLICK Here |
bandhkam kamgar yojana उदेष्ट काय आहे
घराचे बांधकाम करणे हे खूप मेहनतीचे काम असते , त्या मधे बांधकाम कामगारांना फार काम करावे लागते , त्यामध्ये बरेच दा त्यांचा अपघात होतो , पण
त्यांना पाहिजे तसा मोबदला नाही मिळत . त्या मध्ये त्यांच्या लेकरांना चांगलं शिक्षण देणे , त्यांना शिष्यवृत्ती देणे , जेणे करून त्यांचे भविष्य उजवल होवो हे या योजनेचे उदिष्ट आहे .
bandhkam kamgar yojana पात्रता
● तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे .
● तुमचं वय १८ ते ६० वर्ष असणे आवश्यक आहे .
● घरातील कोनीही सरकारी नोकरीत नसावा
● कॉन्ट्रॅक्ट ठेकेदाराकडे तुम्ही ९० दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे .
bandhkam kamgar yojana लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड
● बँक पासबुक
●रेशन कार्ड
●मतदान कार्ड
●रहिवासी दाखला
● वयाचा दाखला
● मोबाईल नंबर
● पासपोर्ट साईझ फोटो
बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खाली वेबसाइट ला क्लिक करा .
Bandhkam Kamgar Yojana Online Form | बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म