Pithachi Girni Yojana 2024 Online Opply
महाराष्ट्र सरकार कडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध योजना राबविल्या जातात , जेणे करून महिला स्वावलंबी बनून आपल्या परिवाराचे पालन पोषण
करू शकेल अशीच एक योजना म्हणजे Pithachi Girni Yojana 2024 ह्या योजनेमध्ये महिलांना सरकार कडून मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे . ते
सुद्धा ९० टक्के अनुदानावर दिली जाणार आहे .
Pithachi Girni Yojana 2024 Online Opply योजनेचे
उद्दिष्ट
● ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून देणे .
● महिलांना सक्षम बनविणे
● महिला आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकेल उद्द्योग करून थोडा फार पैसे कमवू शकणार आणि आपल्या मुलांना चांगलं आयुष्य देऊ शकेल या
अनुशंगाने हि योजना सुरु करण्यात आली आहे .
Pithachi Girni Yojana 2024 Online Opply चे वैशिष्ट्य:
● या योजनेमध्ये महिलांना स्वतः जवळील फक्त १०% टक्के रक्कम फक्त भरावी लागणार आहे .
● हि योजना सध्या फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे .
Pithachi Girni Yojana 2024 मिळणारे अनुदान
● पिठाची गिरणी या योजनेमध्ये महिलांना सरकार कडून ९० टक्के अनुदान दिले जाणार आहे .
Pithachi Girni Yojana 2024 साठी पात्रता
● महिलां हि महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे .
● हि योजना फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे .
● महिलेचे वय किमान १८ ते ६० वर्ष असणे आवश्यक आहे .
● एका घरातील कोणतीही महिला / मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकनार आहे .
● अर्जदार महिलेचे वार्षिक उत्त्पन्न १ लाख २० हजार पेक्षा जास्त नसावे .
Pithachi Girni Yojana 2024 साठी लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड
● रेशन कार्ड
● रहिवाशी दाखला
● उत्पन्नच दाखला
● अनुसूचित जातीचा दाखला
● बँक पासबुक आधार लिंक असणे आवश्यक आहे
● घराचे आठ अ
● लाईट बिल झेरॉक्स
● मोबाईल नंबर
● ई-मेल आयडी
● पासपोर्ट फोटो
Pithachi Girni Yojana 2024 साठी अर्ज कसा करावा
● खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज डाउनलोड करून घ्या .
● अर्जात मागितलेली सर्व माहिती भरा आणि त्याला लागनारी कागदपत्रे जोडा
● अर्ज जिल्याच्या महिला विकास बाल कल्याण विभाग च्या कार्यालयात जाऊन जमा करा .
मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज
Click Here
बांधकाम कामगार 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र