मोफत पिठाची गिरणी योजना 2024
मोफत पिठाची गिरणी योजना 2024 महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाची सुवर्णसंधी महिला व बालकल्याण विभागाने ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरु केली आहे. योजनेचा उद्देश महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणणे हा आहे. विशेषतः अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिलांना या योजनेतून 100 टक्के अनुदान मिळते, ज्यामुळे त्यांना … Read more